अक्रोड (चिली)चिलीमधून आयात केलेले उत्तम दर्जाचे अक्रोड. चिली अक्रोडाचे दाणे सर्वात हलके रंगाचे आणि चवीला गोड असतात. अक्रोड हे ओमेगा ३ फॅटी ऍसिडचे उत्कृष्ट स्त्रोत आहेत. दररोज 6-7 अक्रोड रात्रभर पाण्यात भिजवून खावे₹420.00PriceQuantity*Add to CartBuy Now